Aligarh Muslim University l वैभवशाली अलिगड मुस्लिम विद्यापीठाचेअंतरंग | Sakal Media

2022-02-10 125

Aligarh Muslim University l वैभवशाली अलिगड मुस्लिम विद्यापीठचे अंतरंग | Sakal Media

देशाला दोन भारतरत्न, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्री आणि पद्म सन्मानित व्यक्तिमत्व ज्या विद्यापीठाने दिले, त्याचं नावं अलिगड मुस्लिम विद्यापीठ. हे भारतातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठांपैकी एक आहे. जे उत्तर प्रदेशातील अलीगडमधे स्थित आहे. याची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली आणि त्याला 1921 मध्ये भारतीय केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. ही केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर ब्रिटिश राजवटीत बांधलेली पहिली उच्च शिक्षण संस्था आहे. हे मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेज होते, त्याची स्थापना मुस्लिम समाजसुधारक सय्यद अहमद खान यांनी केली होती. या वैभवशाली विद्यापीठाचं अंतरंग कसं आहे, हे आपण पाहूया…
n,

Videos similaires